सनाने १३ जूनला बर्थडे साजरा केला, दुसरीकडे लिवर सिरोसिस बद्दल तिने खुलासा केलाय.स्थिती गंभीर झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.आता तिने खुलासा केला आहे की, ती ऑटोइम्यून हेपेटायटिस गंभीर आजाराने त्रस्त आह.ती म्हणाली, 'इम्यून सिस्टीम लिवरला गंभीर रूपाने नुकसान पोहोचवत आहे' .'या कठीण समयी खूप स्ट्रॉन्ग राहण्याचा प्रयत्न करतेय' .'इम्यूनोथेरेपी देखील सुरू केली आहे, जी खूप थकवणारी आहे'.'डॉक्टर आणि मी पूर्ण प्रयत्न करत आहोत की, ही गोष्ट लिवर ट्रान्सप्लांटपर्यंत पोहोचू नये'.'विना ट्रान्सप्लांट माझे शरीर स्वत: ठिक होवो. हा प्रवास सोपा नाही' .लग्नाच्या ३ वर्षानंतर अभिनेत्रीने बदललं आडनाव, आता आलिया भट्ट नव्हे तर आलिया कपूर