अभिनेत्री आलिया भट्टने लग्नानंतर ३ वर्षांनी आपलं आडनाव बदललं आहे.आलियाने ऑफिशियली आपल्या नावापुढे कपूर लावले आहे.हॉटेल वाल्यांनी तिचे स्वागत 'वेलकम आलिया कपूर' लिहून केलं.आलियाच्या ब्लॉगमध्ये त्याची झलक पाहायला मिळाली.कॉफी विथ करण शोमध्ये स्वत: तिने आलिया कपूर अशी ओळख सांगितली होती .अनेकदा तिने उल्लेखही केला होता की, तिला आपले नाव बदलायचे आहे .आलिया-रणबीरने एप्रिल २०२२ मध्ये लग्न कले होते.दोघांची भेट 'ब्रह्मास्त्र' चित्रपटादरम्यान झाली होती .पिंक बॅकड्रॉप, फ्लोरल साडी अन् प्राजक्ताचा सिंपल साडी-क्लासी लूक