स्वालिया न. शिकलगार
समृद्धी केळकरचा हटके अंदाज या फोटोंतून पाहायला मिळतोय
स्टायलिश ब्लाऊज आणि रेड साडीतला तिचा लूक पाहण्यासारखा आहे
तिच हे फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत
या फोटोंना चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे
लक्ष्मी सदैव मंगलम, फुलाला सुगंध मातीचा या मालिकांमध्ये तिने का म केलं आहे
दोन कटिंगमध्येही तिने अभिनय साकारला आहे
रिॲलिटी शो “ढोलकीच्या तालावर” मध्ये फायनलिस्ट होती
तिचे हे फोटो अजिबात मिस करू नका