स्टार प्रवाहवर नवी मालिका हळद रुसली कुंकू हसलं भेटीला येणार आहे .समृद्धी केळकर (कृष्णा)-अभिषेक रहाळकर (दुष्यंत) यांची जोडी येतेय .कृष्णा स्वाभिमानी, कष्टाळू असून तिचं कुटुंबावर मनापासून प्रेम आहे.लहान वयात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर येते.सुखाचे दिवस नक्की येतील असा विचार करत ती कष्ट करते.सुखाचे दिवस नक्की येतील असा विचार करत ती कष्ट करते.अभिषेकने मन धागा धागा जोडते मालिकेत काम केलंय .त्याला खेड्याविषयी कमालीचा तिटकारा असतो .तो सर्वात श्रीमंत कुटुंब रांगडे पाटील यांचा एकुलता एक वारस असतो .इशिता दत्ताच्या घरी दुसऱ्यांदा हलला पाळणा; 'लक्ष्मी'चे असे केले स्वागत