Ishita Dutta | इशिता दत्ताच्या घरी दुसऱ्यांदा हलला पाळणा; 'लक्ष्मी'चे असे केले स्वागत

स्वालिया न. शिकलगार

इशिता दत्ता-वात्सल सेठच्या घरी नन्ही परीचे आगमन झाले आहे

Instagram

तिने बेबी गर्ल झाल्याची आनंदाची वार्ता इन्स्टावर शेअर केली आहे

Instagram

फोटोत तिने बाळाला कुशीत घेतलं असून शेजारी वात्सल दिसतो आहे

Instagram

तिने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिली-''From two to four hearts beating as one''

Instagram

''Our family is now complete. Blessed with a baby girl''

Instagram

इशिताने जुलै २०२३ मध्ये पहिल्या मुलगा वायुला जन्म दिला होता

Instagram

वात्सलने मुलाखतीत सांगितलं होतं की, 'मी इशिताची खूप काळजी घेईन'

Instagram

''आम्ही ठरवलेलं की, दुसरे बाळ येईल, तेव्हा त्याची देखभाल ती करेल आणि मी वायूची''

Instagram
Marathi Actress Vat Purnima | ऐश्वर्या नारकर ते सोनाली कुलकर्णी..पाहा वटपौर्णिमेचा स्पेशल लूक