समृद्धी केळकर ब्ल्यू कलर शॉर्ट वनपीस घातला आहे .या आऊटफिटवर तिने हिल्स घातले आहेत .ब्राऊन कलर शेड असलेले तिची ओपन हेअरस्टाईल खूपच सुंदर दिसतेय .एखाद्या बागेत तिने हे फोटो क्लिक केले असावेत .'ये राणी माझी परी..तुला पिवळी साडी दिसते लय भारी', प्रार्थनाचे हे फोटो पाहाच