प्रार्थनाने पिवळ्या रंगाच्या साडीवर पीच कलर ब्लाऊज परिधान केले आहे .स्क्वेअर नेक स्लिव्हलेस ब्लाऊज तिने परिधान केलेले आहे .हातात स्टोन बांगड्या, गळ्यात भरजरी नेकलेसमध्ये ती सुंदर दिसतेय .कानात झुमके अन् लाल लिपस्टिक लक्ष वेधणारे आहे .चेहऱ्यावर हास्य अन् मोकळ्या हेअरस्टाईलमध्ये ती मोहक दिसते .'गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांब ना...' हृता दुर्गुळेचे स्मोकी आईज अन् रेड ब्लॅक साडी