ब्लॅक टॉप ब्लॅक स्कर्टमध्ये समृद्धीचे फोटो व्हायरल होत आहेत .समृद्धी केळकरचे ब्लॅक स्वीमसूटमध्ये फोटो व्हायरल होत आहेत .एका फोटोत ती ब्लॅक साडीमध्ये दिसतेय .फोटोमध्ये ती ब्लॅक कलर कुर्तीमध्ये हसताना दिसतेय .सिल्व्हर ईअरिंग आणि हातात बांगडी असा तिचा लूक दिसतोय .तुला पाहून घड्याळाची टिकटिक देखील थांबली