मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत दिसली..प्रार्थना बेहेरे सध्या ४१ वर्षाची आहे..प्रार्थनाने अनेक वेळा मराठमोळ्या साडीतील फोटो शेअर केले आहेत..प्रार्थनाने हिरव्या साडीवर स्लिव्हलेस ऑरेंज रंगाचे ब्लॉऊज परिधान केलंय..बिंदी, लिपस्टिक आणि कानात मोठे इअररिग्सने चाहत्यांचे लक्ष वेधलं आहे. .प्रार्थनाच्या फोटोंच्या पाठीमागे भिंतीवर एक घड्याळ लटकलेले दिसत आहे. .काय ते कौतुक बाई... पुरे की आता; आकाशी वनपीसमध्ये अप्सरेचा ''सामी-सामी''