अभिनेत्री भाग्यश्री लिमये नेहमीच सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते.ती आपले नवे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.काही दिवसांपूर्वी तिने साडीतील फोटो अपलोड केले होते.आता तिने वेस्टर्न लूकमधील फोटो शेअर केले आहेत .या फोटोंना तिने Look at that fool! अशी कॅप्शन लिहिलीय.त्याचबरोबर तिने तिचा कॉमेंट सेक्शन बंद ठेवल्याचे दिसते.फोटोत तिने ओपन हेअर स्टाईल केलेली दिसते .ब्लॅक शर्ट आणि व्हाईट मिनी स्कर्ट असा तिचा लूक व्हायरल झाला आहे.'अनुष्का इतकी वर्ष माझ्यासोबत येतेय; शब्दात व्यक्त करू शकत नाही', IPL जिंकल्यानंतर विराट भावूक