स्वालिया न. शिकलगार
सामंथाने या वर्षातील खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून 'A year of gratitude' अशी कॅप्शन लिहिली आहे
सामंथाने तिच्या लग्नातील मेहंदी सेरेमनीचे तसेच लग्नातील समोर न आलेले फोटो अपलोड केले आहेत
तसेच ज्या जाहिरातींमध्ये काम केलं आहे, त्याचेही अनेक फोटो शेअर केले आहेत
ख्रिसमच्या औचित्याने तिने हे फोटो शेअर केले आहेत
यामध्ये तिने सुंदर ख्रिसमस ट्रीचे फोटो देखील टाकले आहेत
ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, सामंथाने एक फोटो टाकला आहे, ज्यामध्ये ती राजसोबत वधूवेषात बसलेली दिसते
राजने एक मजेशीर हावभाव केला, ज्यामुळे तिला हसू आवरता आले नाही