सामंथा पुन्हा विवाहबद्ध! प्रॉपर्टी पाहून तुम्ही थक्क व्हाल, किती कोटींची मालकीण आहे?

पुढारी डिजिटल टीम

सामंथा रुथ प्रभु पुन्हा एकदा चर्चेत

साउथची सुपरस्टार सामंथा रुथ प्रभु पुन्हा एकदा चर्चेत आहे. नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर आता सामंथाने गुपचूप दुसरे लग्न केले आहे.

Samantha Ruth Prabhu | Pudhari

राज निदिमोरूसोबत लग्न

1 डिसेंबर 2025 रोजी सामंथाने दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत ईशा योग सेंटरच्या लिंग भैरवी मंदिरात लग्न केले. तिने फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Samantha Ruth Prabhu | Pudhari

कठीण काळ

घटस्फोटानंतर सामंथाची मेंटल हेल्थ बिघडली होती. ती ऑटो-इम्यून डिसीजनेही त्रस्त होती. पण तिने स्वतःला सावरले.

Samantha Ruth Prabhu | Pudhari

200 कोटींची एलिमनी नाकारली

नागा चैतन्यने दिलेली 200 कोटींच्या एलिमनीची ऑफर सामंथाने सरळ नाकारली. ती कोणतीही आर्थिक मदत नको असे म्हणाली. त्यानंतर ती पूर्णपणे करिअरकडे वळली.

Samantha Ruth Prabhu | Pudhari

सामंथाची एकूण संपत्ती किती?

Financial Express नुसार सामंथाची Net Worth जवळपास ₹100 कोटी आहे. वार्षिक कमाई ₹10–12 कोटी आहे. फिल्म्स, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियातून तिची कमाई होते.

Samantha Ruth Prabhu | Pudhari

जाहिराती आणि सोशल मीडिया कमाई

जाहिरातीतून ₹5 कोटी प्रति ब्रँड, इंस्टाग्राम पेड पोस्टमधून ₹20 लाख रुपये कमाई होते. दक्षिणेत सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

Samantha Ruth Prabhu | Pudhari

करोडोंच्या बंगल्यांची मालकीण

ज्यूबली हिल्स, हैदराबाद येथे ₹18 कोटींचा बंगला, हैदराबादमध्ये ₹7.8 कोटींचा डुप्लेक्स, मुंबई सी-फेसिंगला 3 BHK ₹15 कोटींचा आहे, एकूण रिअल इस्टेट गुंतवणूक ₹9.34 कोटी आहे.

Samantha Ruth Prabhu | Pudhari

लक्झरी कार कलेक्शन

सामंथाकडे असलेल्या महागड्या गाड्या – Audi Q7, Porsche Cayman GTS, Mercedes Benz G63 AMG, BMW 7 Series, Jaguar XF, Land Rover.

Samantha Ruth Prabhu | Pudhari

38 वर्षांची ‘मिलियन डॉलर क्वीन’

सामंथा रुथ प्रभु आज भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक.

Samantha Ruth Prabhu | Pudhari

पक्ष्यांच्या जगातील उसेन बोल्ट (Usain Bolt) माहिती आहे का?

Roadrunner Fastest Birds | Pudhari
येथे क्लिक करा