लिंबू कलर साडीत सामंथाचं फोटोशूट, वेवी हेअरस्टाईलमध्ये अफलातून सौंदर्य

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू 'मा इंटी बंगारम' या तेलगू चित्रपटामुळे चर्चेत आहेत

बापू बोम्मा सिरीज ही चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तयार केलेली एक प्रमोशनल, फॅशन वॉर्डरोब संकल्पना आहे

Bangaram fever अशी कॅप्शन लिहित तिने हे फोटोज शेअर केलेत

वेवी ओपन हेअर स्टाईल आणि लिंबू कलर प्लेन साडी असा तिचा पेहराव आहे

मिनिमल लूक आणि शांत भाव यामुळे तिचा हा लूक कूल दिसतो आहे

हॅण्डमेड रेशमी साडीत सामंथाचे आणखी काही फोटो चर्चेत आहेत

पिवळ्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचे ब्लाऊज तिने परिधान केलेले दिसते

मीडिया रिपोर्टनुसार, २५० तासांची बारकाईने केलेली कलमकारी साडी तिने नेसलीय

सामंथाचा नवा दाक्षिणात्य एथनिक लूक; पिस्ता चेक्स साडीत दिलखेचक सौंदर्य