Samantha ruth Prabhu | सामंथाचा नवा दाक्षिणात्य एथनिक लूक; पिस्ता चेक्स साडीत दिलखेचक सौंदर्य

स्वालिया न. शिकलगार

सामंथा रुथ प्रभूने तिच्या नवीन फोटोशूटमध्ये साडी परिधान करून फोटो क्लिक केले आहेत

तिचा हा लूक अत्यंत साधा असला तरीही त्यामध्ये ती रॉयल दिसते

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

मिनिमल मेकअप, उत्तम हेअरस्टाईल आणि पारंपरिक साडीमुळे तिचे सौंदर्य बहरले आहे

या फोटोशूटमध्ये सामंथाने पिस्ता-ग्रीन रंगाची चेक्स पॅटर्न असलेली साडी नेसली आहे

तिने रेड हार्ट कॅप्शनमध्ये शेअर करत सेल्फ लव्ह दाखवले आहे, असे म्हणायला हरकत नाही

हातात बांगड्या, कानात वेलीचे झुमके आणि सुंदर भाव लक्ष वेधणारे आहेत

या फोटोंवर फॅन्सकडून भरभरून कॉमेंट्स येत आहेत

वाईन कलर फ्लोरल साडीत कंगना, सर्वात आवडते शहर जयपूरमधून थेट फोटोज व्हायरल