स्वालिया न. शिकलगार
साऊथ अभिनेत्री सामंथाची लग्नानंतरची ही पहिली ट्रीप आहे
ती पती राज निदिमोरुसोबत परदेश ट्रीपवर आहे
तिचे हनीमून डायरीतील सुंदर क्लिक्स तिने शेअर केले आहेत
How December goes अशीही कॅप्शन तिने आपल्या इन्स्टाग्रावर लिहिलीय
portugal मधील Lisbon मधील व्हेकेशन फोटो तिने अपलोड केले आहेत
सामंथाचे लग्न १ डिसेंबर २०२५ रोजी झाले होते
आता तिने हनीमून व्हेकेशनचे सुंदर लोकशन्स शेअर केले आहेत
राजचा फूड एन्जॉय करतानाचा फोटोदेखील तिने आपल्या फॅन्ससाठी शेअर केला आहे