स्वालिया न. शिकलगार
ही साऊथ अभिनेत्री केवळ अभिनयातच नाही तर तिचे भाषेवरील प्रभुत्व देखील आहे
पूजा हेगडेने केवळ दाक्षिणात्य अभिनेत्रीच नाही तर बॉलिवूडपटातही तिने काम केलं आहे
कपिल शर्माच्या शोमध्ये तिने किसी का भाई किसी की जान चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तिने या गोष्टीचा खुलासा केला होता
पूजाच्या घरामध्ये सगळे तुलू बोलतात
मुंबईत राहिल्यामुळे तिला मराठी येते
इंग्रजी, हिंदी देखील ती उत्तम बोलते
कन्नड इंडस्ट्रीमध्ये काम केल्याने तिला कन्नड शिकावी लागली होती
मराठी, तुलू, हिंदी, इंग्रजी, कन्नड भाषेचे ज्ञान असणाऱ्या पूजाची ही खासियत आहे