Kangana Ranaut|वाईन कलर फ्लोरल साडीत कंगना, आवडते शहर जयपूरमधून थेट फोटोज व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत या अभिनयासोबतच वेगळ्या फॅशन सेन्ससाठीही ओळखल्या जातात

यावेळीही कंगना यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, जे लक्षवेधी ठरलेत

कंगना यांनी नुकतेच जयपूरमधून काही खास फोटो शेअर केलेत

या फोटोंमध्ये त्या वाईन कलरच्या फ्लोरल साडीत अतिशय सुंदर दिसत आहेत

पारंपरिक साडी, हलका मेकअप, मोकळे केस यामुळे त्यांचा लूक अधिकच खुलून दिसत आहे

जयपूर हे त्यांचे सर्वात आवडते शहर आहे

या शहरात त्यांचा चित्रपट भारत भाग्यविधाताचे खास स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते

यावेळी क्लिक केलेल्या फोटोजमधून जयपूरबद्दलचे त्यांचे प्रेम व्यक्त केलेले दिसते

पारंपरिक आणि आधुनिक लूकचा सुंदर मिलाफ साधणारी कंगना स्टाईलमुळे चर्चेत आहे

ग्लॅमरपेक्षा कम्फर्टला पसंती; Sai tamhankar चा कॅज्युअल लूक सोशल मीडियावर ट्रेंडिंग