सामंथा रुथ प्रभू अबुधाबीच्या टूरवर आहे.तिने एका रिसॉर्टमधून फोटो व्हायरल केले आहेत .तिचे हे फोटोशूट वाळवंटातील आहेत .सामंथाचे केस भिरभिरणाऱ्या वाऱ्यात उडत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे .डोळ्यावर काळा गॉगल घालून ती सनसेटचा आनंद घेताना दिसतेय .तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'No wave remains, no storm can stay'.'All things must pass, then find their way'.आणखी काही फोटोंना म्हटलंय-'Reaching for the stars' .एकीकडे बर्थडे दुसरीकडे लिव्हर सिरोसिसचे निदान, काय म्हणाली सना?