१७ वर्षांनंतर सामंथाच्या 'मां इंतिबंगाराम'ने अनुष्का शेट्टीच्या चित्रपटाचा मोडला रेकॉर्ड

स्वालिया न. शिकलगार

'मां इंतिबंगाराम'ने अनुष्काचा चित्रपट 'अरुंधती'चा १० दिवसात रेकॉर्ड मोडला

सामंथाच्या या चित्रपटाने ७० कोटी पार केले आहेत

सामंथाच्या 'मा इंती बंगारम' (२०२६)ने २ आठवड्यांत जगभरात ८३.१२ कोटी रुपयांची कमाई केली

हा चित्रपट सुमारे २० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आलाय

ॲक्शन-पॅक्ड ब्लॉकबस्टर 'मा इंती बंगारम'ने 'अरुंधती'चा रेकॉर्ड मोडल्याने सामंथा चर्चेत आहे

अनुष्काचा 'अरुंधती' (२००९) कोडी रामकृष्ण यांनी दिग्दर्शित केला होता

Anushka Shetty

आपल्या प्रदर्शनाच्या काळात चित्रपटाने जगभरात सुमारे ७० कोटी रुपयांची कमाई केली होती

Anushka Shetty

अनुष्का शेट्टीची मुख्य भूमिका असलेला'अरुंधती' हा हॉरर-फँटसी चित्रपट होता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Fatima Sana Shaikh|साडी, वेणी अन् सुंदर भाव, फातिमाने शेअर केले 'नवरस साधना' फोटो