स्वालिया न. शिकलगार
'दंगल गर्ल' फातिमा सना शेख हिने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत
नवरस साधना करतानाचे काही निवडक आणि सुंदर फोटो पाहायला मिळताहेत
आगामी भूमिकेसाठी ती ही प्रॅक्टीस करत असल्याचे म्हटले जात आहे
तिच्या या पोस्टचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत
तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले ब्लॅक अँड व्हाईटफोटो आहेत
सुंदर साडी, केसांची वेणी आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव लक्षवेधी आहेत
तिने या फोटोंना 'नवरस साधना' अशी कॅप्शन लिहिलीय
सोशल मीडियावर हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे