Trigeminal Neuralgia Symptoms | अभिनेता सलमान खानला झालेल्या ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आजाराची लक्षणे कोणती ? जाणून घेऊया

पुढारी वृत्तसेवा

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया ही नसांची एक जुनाट स्थिती आहे

( Pexel Photo)

चेहऱ्याच्या एका बाजूला अचानक, तीव्र, विद्युत शॉक सारखी वेदना होतात

( Pexel Photo)

खाणे, दात घासणे, बोलताना अधिक त्रास, चेहरा स्पर्श करणे, दाढी करणे, धुणे, बोलणे, चावणे, हसणे किंवा वाऱ्याच्या झुळूकीच्या संपर्कात आल्यास तीव्र वेदना होतात

( Pexel Photo)

50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना याचा जास्त त्रास होतो

( Pexel Photo)

ट्रायजेमिनल नर्व्हवर परिणाम होतो, जी चेहऱ्यावरील संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवते

( Pexel Photo)

झटके बहुतेकदा काही दिवस, आठवडे किंवा महिनाभर येत राहतात. त्यानंतर वेदना काही अंतराने येतात

( Pexel Photo)

काही व्यक्तींना वेदनांच्या वेळी अनैच्छिक चेहऱ्याच्या स्नायूंचे आकुंचन होते

( Pexel Photo)

काहींना सतत जळजळ, धडधडणे, वेदना होणे, मुंग्या येणे किंवा बधीरपणा जाणवू शकतो. याला अ‍ॅटिपिकल ट्रायजेमिनल न्यूराल्जिया म्हणतात

( Pexel Photo)
Drinks For Belly Fat | Canva
पोटाची चरबी हटवायचीये? तर मग प्या फॅट बर्निंग ड्रिंक्स फक्त १० दिवसांत दिसेल फरक