साक्षी महाजनने स्टार प्रवाहवरील ''उदे गं अंबे'' या मालिकेत काम केलंय .यामध्ये तिने राणी नीलकांतीची भूमिका तिने साकारलीय .साक्षी टीव्ही इंडस्ट्रीतून लोकप्रिय झाली.ती सौंदर्य आणि प्रभावशाली अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाते.काही मराठी चित्रपटातही तिने काम केलंय.अनेक मराठी मालिकांमधून ती दिसलीय .श्रृती मराठेचे हसणं घायाळ करणारं आहे