स्वालिया न. शिकलगार
"सैयारा गर्ल" म्हणून लोकप्रिय झालेल्या अनीतच्या नव्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे
अनीत पड्डाचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे
तिच्या आकर्षक हेअरस्टाईलने चाहत्यांना भुरळ घातली आहे
ग्लॅमरस पण ट्रेंडी स्टाईलमुळे तिचा लूक अधिक उठून दिसत आहे
तिने तिच्या नव्या हेअरस्टाईलमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत
फोटोंच्या कॅप्शमध्ये सुपर सुपर अशी कॅप्शन तिने लिहिली आहे
दरम्यान अनीत आणि तिचा सैय़ारा को-स्टार अहान पांडेने मॅचिंग टॅटू काढल्याची चर्चा आहे
एका नेटकऱ्याने फोटो शेअर करत लिहिले की, दोघांच्या मानेवर सेम टॅटू बनलं आहे