चंचल वागतंय मनं हे.... अधिरं का होतंय!

Namdev Gharal

‘गुलकंद’ या चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्‍हणकरने तिचे काही हटके फोटो शेअर केले आहेत 

सध्या सई ताम्‍हणकर अभिनित ‘गुलकंद’ या मराठी चित्रपटाची हवा आहे

प्रसाद ओक, समीर चौगले, इशा डे यांनीही या चित्रपटात धमाल केली आहे

यामध्ये सईने ‘निता ढवळे’ नावाच्या मध्यमवयीन महिलेच्या पात्राला योग्‍य न्याय दिला आहे.

अनेक ठिकाणी याच्या प्रीमिअमवेळी सई ताम्‍हणकर हिच्या लुकची चर्चा झाली

फॅम कॉम प्रकारातील या चित्रपटात सईची भूमिका प्रेक्षकांना भावली आहे.

यातील सुमधूर गाणी अनेकांच्या ओठी गुणगुणली जात आहेत

‘गुलकंद’ प्रेक्षकांच्या चांगलाच पंसतीस उतरला आहे.

येथे क्‍लिक करा