३ मार्च रोजी सईची आयएमडीबीच्या यादीत स्थान मिळवण्याची इच्छा पूर्ण झाली.'डब्बा कार्टेल' या शोनंतर लोकप्रिय सेलेब्रिटींच्या यादीत ती २३ व्या स्थानावर आहे.ती म्हणाली, मला आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत येण्याचा आनंद आहे'.'आयएमडीबी ही अशी गोष्ट आहे ज्याचा मी सतत स्वतः उल्लेख करते' .सईने अग्निमध्येही भूमिका साकारली आहे.यात तिने प्रतीक गांधी आणि दिव्येंदू शर्मासोबत काम कले आहे .'दिसला ग बाई दिसला, मला बघून हसला' 'प्रेमाची गोष्ट' फेम साधी दिसणारी कोमल गुलाबी साडीत