छोट्या पडद्यावरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे..मालिकेतील मुक्ता-सागर जोडीसह सागरची बहिण कोमलच्या लग्नाची चर्चा रंगली होती. .अभिनेत्री लक्ष्मी जयश्रीने मालिकेत मुख्य कोमलची भूमिका साकारली आहे..कोमल-मिहिर याच्या घरी सई आणि सावनी राहायला आल्याचे मालिकेत दाखविले आहे..ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटोत क्यूट अभिनेत्री लक्ष्मी जयश्री.लक्ष्मी जयश्रीने गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे..हिरव्या बांगड्या, मोत्याचा हार, टिकली, इअररिग्स, लिपस्टिक आणि मेकअपने लूक पूर्ण केलाय. .'सखे पहाट होते तुझ्या हसण्याने...' मिथिलाचं स्टायलिश डिपनेक ब्लाऊजवर गॉगल...