स्वालिया न. शिकलगार
'ग्लॅमर क्वीन' सई ताम्हणकरची सीरीज 'मटका किंग' चर्चेत आहे
या सीरिजमध्ये तिने 'बरखा' हे पात्र साकारले आहे
असून तिचे काही फोटो नुकतेच समोर आले आहेत
रॉयल ब्ल्यू फ्लोरल प्रिंटेड साडी, मॅचिंग ब्लाऊज, मोहक हास्याने चाहत्यांना भुरळ घातलीय
आपली दमदार अभिनयशैली, हटके फॅशन सेन्ससाठी सई ओळखली जाते
फोटोंमध्ये सईने नेसलेली साडीही खास आहे
गडद निळ्या रंगाची फ्लोरल प्रिंटेड साडी, त्यावर पांढऱ्या रंगाची फुले सईला शोभून दिसते
साडीवर फुल स्लिव्ह्ज ब्लाऊज आणि साधी हेअरस्टाईल ठेवून तिने आपला लूक पूर्ण केलाय