Girija Prabhu |गिरीजाचा 'परी' सारखा लूक; पेस्टल कलर रंगीबेरंगी साडीतली सौंदर्याची राणी

स्वालिया न. शिकलगार

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गिरीजा प्रभू सतत चर्चेत असते

गिरीजाने नुकतेच तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत

फोटोंमध्ये तिने रंगीबेरंगी एम्ब्रॉयडरी स्टायलिश क्रॉप-टॉप (ब्लाउज) परिधान केला आहे

या टॉपसोबत तिने हलक्या गुलाबी रंगाची नेटची साडी नेसली आहे

या आऊटफिटमध्ये ती एका परीसारखी दिसतेय

तिने गळ्यात मॅचिंग पेंडंट आणि कानात सुंदर इअररिंग्स घातले आहेत

तिचा मिनिमल मेकअप आणि केसांची स्टाईल चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे

गिरीजा या इंडो-वेस्टर्न लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते

'लिटिल थिंग्ज' ते 'भूतबंगला'! मिथिलाची बॉलिवूडमध्ये मोठी भरारी; अक्षय-तब्बूला देणार टक्कर?