मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरला कोण ओळखत नाही..सईने फ्लोरल गुलाबी कलरची साडी परिधान केली आहे..सईने हे फोटोशूट सोफ्यावर बसून केलं आहे. .मोकळे केस, इअररिग्स, टिकली, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय..फोटोला तिने 'Gloss, Glow and a lil bit of Goddess!' अशी कॅप्शन लिहिले आहेत. .'परी म्हणू की सुंदरा, तिची तर्हा असे जरा निराळी' शर्वरीची व्हाईट नेट साडी अन् रेड रोझ