महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रियदर्शनी इंदलकरने अख्ख्या महाराष्ट्राला हसवले .प्रियदर्शनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली .ती सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असते.तिने सोशल मीडियावर निळ्या वेस्टर्न लूकमधील फोटो शेअर केले आहेत.या फोटोत ती शॉर्ट निळ्या लूकमध्ये दिसतेय .Feeling blue lately अशी कॅप्शन तिने लिहिलेली आहे.तिच्या या फोटोवर कॉमेंट्सचा वर्षाव झालेला दिसत आहे