स्वालिया न. शिकलगार
मराठी चित्रपटसृष्टीतील फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर पुन्हा एकदा चर्चेत आलीय
अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्सचीही नेहमी चर्चा होत असते
पुण्यात झालेल्या तुंबाडची मंजुळा चित्रपटाच्या प्रिमियरवेळचा सई ताम्हणकरचा लूक सध्या व्हायरल होतोय
प्रिंटेड शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये ती कमाल दिसतेय
साधेपणातही स्टाईल कशी जपायची, हे सई ताम्हणकरकडून शिकावं, असे म्हणायला हरकत नाही
या खास प्रसंगी सईने प्रिंटेड शर्टसोबत डेनिम जीन्स असा साधा पण ट्रेंडी लूक केला आहे
लॉन्ग ईअररिंग्ज, हातात ब्रॉड ब्रेसलेट अन् ओपन हेअरस्टाईल असा परफेक्ट मॅचिंग लूक तिने केला आहे
सईचा हा लूक सोशल मीडियावरही व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या फॅशन सेन्सचे कौतुक केले आहे