स्वालिया न. शिकलगार
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम आणि फिल्टरपाड्याचा बच्चन गौरव मोरे पुन्हा चर्चेत आला आहे
गौरव मोरे आपल्या अभियामुळे नाही तर एका फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे
त्याने पत्नी प्रियांका कारेकरसोबत खास फोटोज क्लिक केलं आहे
प्रियांकाने लाल साडी नेसून पारंपरिक लूक केलाय तर गौरवने पांढरा कुर्ता परिधान केलाय
तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, You’re my favourite ‘we’
प्रियांकाने केसांचा अंबाडा घालून त्यामध्ये गुलाबाची फुले माळली आहेत
गळ्यात गोल्ड नेकलेस आणि लांब मंगळसूत्र घातले आहे
हातात हिरव्या रंगाच्या काचेच्या अन् मोती कलरच्या बांगड्या घातल्या आहेत