सई नेहमीच बोल्ड, बिनधास्त आणि ब्युटिफुल आहे .तिचा फॅशन सेन्स अफलातून आहे .सई कोणत्याही आऊटफिटमध्ये तितकीच सुंदर दिसते .प्रत्येक वेषभूषेतील तिची स्टाईल पाहण्यासारखी असते .''उदे गं अंबे'' फेम साक्षी महाजन विषयी या गोष्टी जाणून घ्या