सोनाली सोनवणे ही एक गायिका आहे .बुलेटवाली हे गाणं तिचं गाजलं आहे.प्रसिद्ध गायक संजू राठोड सोबत तिने या गाण्याला आवाज दिला आहे .‘आला बैलगाडा’, ‘झुमका’ आणि ‘नखरेवाली’ ही तिची गाणी प्रचंड गाजली .'दिलाची राणी...' या तिच्या गाण्याची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे .युट्यूबवर तिच्या गाण्यांनाच मिलियन्स लाईक्स, व्ह्यूज आहेत.ती रिअल लाईफमध्येही सुंदर आहे.तिचे साडीतील काही फोटो पाहता येतील .विविध रंगाच्या साडीमध्ये सोनालीचं सौंदर्य खुललेलं दिसत आहे