सई ताम्हणकरने नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत .सईचे बॉडीकॉन ड्रेसमधील फोटोही लक्षवेधी ठरतात.तिने या फोटोंमध्ये ब्लॅक ड्रेस परिधान केलेला दिसतो.हातात गोल्डन कलर ब्रेसलेट तिने घातलेला दिसतो.बॉडीकॉन ड्रेसला फरची कव्हरलेस जोडलेली दिसते.आणखी एका फोटोत सई ताम्हणकरचा जॉली लूक दिसतोय.तृप्ती डिमरीचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो