तृप्ती डिम्रीचा 'ब्लॅक अँड व्हाईट' हॉटनेस

स्वालिया न. शिकलगार

'तौबा तौबा' गाण्यामध्ये तृप्ती डिमरीच्या अदांची जादू पाहायला मिळत आहे

विक्की कौशलने देखील बॅड न्यूजच्या या गाण्यात धुमाकूळ घातला आहे

या गाण्यात तृप्तीच्या कातिल अदा पाहायला मिळताहेत

सोशल मीडियावर गाण्याची धूम पाहायला मिळत आहे

गाण्यात तृप्तीचा ग्लॅमरस अवतार दिसत आहे

चित्रपट बॅड न्यूज १९ जुलै रोजी रिलीज होईल

Rashmika Mandanna | Rashmika Mandanna