पुढारी वृत्तसेवा
मणी रत्नम यांनी यांच्या अनटायटल्ड चित्रपटाचे कोलकाता येथे शूटिंगला सुरुवात झाली
यावेळी प्रसिद्ध हावडा पुलावरील शूटिंग करताना साऊथ स्टार साई पल्लवी-विजय सेतुपती पाहण्यात आले
चित्रपटाची टीम कोलकातामधील विविध ठिकाणी चित्रीकरण करणार असल्याचे समजते
फोटोंमध्ये विजय सेतुपती 'क्लीन-शेव्हन' लूकमध्ये तर साई 'फ्लोई ड्रेस'मध्ये दिसली
रविवारी, शूटिंग वेळचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले
दिग्दर्शक तिला सूचना देत असताना आणि हसताना दिसले
विजय आणि साई पुलावरून एकमेकांचा हात धरून चालतानाही दिसत आहेत
विजय आणि साई पुलावरून एकमेकांचा हात धरून चालतानाही दिसत आहेत