Sai Pallavi: साऊथची क्वीन! साई पल्लवीचे खास १० लुक्स

मोहन कारंडे

साऊथची क्वीन मेकअपशिवायही मन मोहवणारी साई पल्लवी.

Sai Pallavi

"प्रेमम" मधून घराघरात पोहोचलेलं तिचं निरागस स्मित.

Sai Pallavi

नृत्यातून व्यक्त होणारा तिचा सहजभाव

Sai Pallavi

साडीमध्ये उठून दिसणारी पारंपरिक लुकमधली साई पल्लवी.

Sai Pallavi

कॅज्युअल ड्रेसमध्येही साधेपणातून मोहिनी घालणारी अभिनेत्री.

Sai Pallavi

स्माईल करताना डोळ्यात चमकणारा निरागसपणा

Sai Pallavi

"फिदा" चित्रपटातील लुक अजूनही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.

Sai Pallavi

लांब केस आणि नॅचरल ग्लोमुळे ती नेहमीच फ्रेश दिसते.

Sai Pallavi

स्क्रीनवरच नाही तर ऑफ-स्क्रीन फोटोमध्येही तिचा नॅचरल चार्म.

Sai Pallavi

चाहत्यांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण करणारी साऊथ इंडियन ब्यूटी क्वीन.

Sai Pallavi

तुम्हाला कोणता फोटो जास्त आवडला? कमेंटमध्ये सांगा!

Sai Pallavi
Rashmika Mandanna | Rashmika Mandanna instagram
रश्मिकाचा २१ व्या वर्षीच झाला होता साखरपुडा; पहिलं प्रेम.., पण लग्नाआधीच का तुटलं नातं?