स्वालिया न. शिकलगार
सहेर बम्बा आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड'मुळे चर्चेत आहे. यामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसलीय
तिचे बालपण शिमला येथे गेले. 'पल पल दिल के पास' चित्रपटांतही ती दिसली होती
सहेरने दिल्ली ऐवजी मुंबईत पुढील शिक्षणासाठी आपल्या आई-वडिलांना विनवणी केली
अभिनय करण्यासाठी ती मुंबईत आली. हॉस्टेलमध्ये एका खोलीत ती आठ मुलींसोबत राहायची
अनेक जाहिराती आणि भूमिकांसाठी ऑडिशन दिल्यानंतर तिला नकाराचा सामना करावा लागला
ती मुंबईत नेहमी चर्चगेट रोज रेल्वेचा प्रवास करायची
सहरने "द एम्पायर"मध्ये महम बेगम, "दिल बेकरार"मध्ये देबजानी ठाकुर शोमध्ये दमदार भूमिका साकारली
२०२४ मध्ये "द मिरांडा ब्रदर्स"मध्ये हर्षवर्धन राणे सोबत तिने अभिनय साकारला आहे