स्वालिया न. शिकलगार
अंजिनीने फॉरेनची हॉलिडे ट्रीप एन्जॉय केली आहे
तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ट्रीपचे काही फोटोज शेअर केले आहेत
या फोटोंना तिने ओशन थेरपी अशी कॅप्शन लिहिलीय
ब्ल्यू केव्ह्जचादेखील फोटो तिने शेअर केला आहे
कदाचित हे फोटो Podstrana, Croatia याठिकाणचे आहेत
पॉडस्ट्राना ही बाल्कन्समधील क्रोएशिया देशातील ठिकाण आहे
कलरफुल बिकिनीमधील तिचे हे फोटो आहेत
निळ्याशार समुद्र आणि क्रुझचा फोटोदेखील तिने अपलोड केलाय