shreya kulkarni
नैसर्गिक हेअर कलर निवडा –
हिना, इंडिगो पावडर किंवा बीटरूटसारखे नैसर्गिक पर्याय केसांसाठी सुरक्षित मानले जातात.
ऑमोनिया-फ्री रंग वापरा –
ऑमोनिया केसांचा नैसर्गिक ओलावा काढतो, त्यामुळे अॅमोनिया-फ्री कलर सर्वोत्तम.
पीपीडी (PPD) नसलेले रंग –
काही केमिकल्समुळे अॅलर्जी होते; लेबल तपासा आणि PPD-मुक्त रंग निवडा.
ऑर्गॅनिक ब्रँड्स निवडा –
ऑर्गॅनिक प्रमाणपत्र असलेले रंग केसांसाठी सौम्य असतात.
हर्बल बेस्ड रंग –
आंवळा, मेहंदी, शिका-काई यांसारख्या घटकांवर आधारित रंग सुरक्षित पर्याय.
केसांना पौष्टिकता देणारे रंग –
ऑर्गन ऑईल, बदाम तेल किंवा नारळ तेलयुक्त कलर केसांची चमक वाढवतात.
केमिकलयुक्त रंग कमी वापरा –
वारंवार केल्यास केस गळणे, कोरडेपणा व स्काल्प इरिटेशन होऊ शकते.
स्किन पॅच टेस्ट करा –
नवीन कलर लावण्याआधी हातावर पॅच टेस्ट करून अॅलर्जी तपासा.
डॉक्टरांचा सल्ला घ्या –
संवेदनशील त्वचा किंवा गर्भावस्थेत केस रंगवण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक.