साराचा नवीन सिनेमा 'मेट्रो इन दिनो' नुकताच रिलीज झाला आहे.यावेळी साराची आत्या सबा अली खान हिने तिचे लहानपणीचे काही फोटो शेयर केले आहे.यावेळी सबाने खास पोस्टही लिहिली आहे.यावेळी सबाने साराच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.सबा म्हणते या प्रवासात तुझ्यासोबत असणं आनंददायी आहे.यानंतर सबाने सारा आणि इब्राहीमचे लहानपणीचे फोटोही शेयर केले आहेत.मेट्रो इन दिनोमध्ये सारा आदित्य रॉय कपूरसोबत दिसते आहे.तर इब्राहीम खान देखील त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे.Rutuja Bagawe: साजिरी गोजिरी! ऋतुजा बागवेचे हे लोभस फोटो पाहाच..