ऋतुजा बागवेच्या अभिनय आणि लूक्सचा खास असा चाहतावर्ग आहे .ऋतुजाने या गोजिरवाण्या घरात मालिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले .रंगभूमीवरील अनन्या या नाटकातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.याशिवाय तिने माटी से बंधी डोर या हिंदी मालिकेतही काम केले आहे .अलीकडे ती अंधारमाया या वेबसिरिजमध्ये दिसली होती