स्वालिया न. शिकलगार
रुपाली मकर संक्रांतीनंतर पुन्हा नवे फोटो शेअर केले आहेत
पीच कलर स्टायलिश साडीमध्ये तिने सोशल मीडियावर हे फोटो अपलोड केले आहेत
तिला ही साडी तिच्या वाढदिवसाला गिफ्ट आल्याचे तिने इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे
तिने कॅप्शनमध्ये लिहिलं- AM NOT SUGAR AND SPICE; I AM FIRE AND ICE.
सुंदर हेअरस्टाईल तिला शोभून दिसतेय
तिने गळ्यात ब्रायडल ज्वेलरी घातली आहे
याशिवाय तिने केसात फुले माळली आहेत
न्यूड लिपस्टीक आणि सुंदर मेकअपमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे