स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री प्रिया बापट तिच्या दिवसाची सुरुवात जिममधून करते
नाश्त्यामध्ये कॉर्नफ्लेक्स, पोहे, सँडविच, ब्रेड टोस्ट, विना साखरेचे गर चहा किंवा कॉफी घेते
प्रिया दिवसभर फळे, भाज्या, प्रथिनयुक्त पदार्थ खाते
दुपारच्या जेवणात डाळ, रोटी खाते. कमी तेल वापरलेल्या भाज्या खाते
संध्याकाळी खूप हलके पदार्थ खाते आणि रात्री ७ वाजता संतुलित अन्नपदार्थ खाते
जिममध्ये घाम गाळणे आणि योग्य डाएट करून टॉक्झिन्स शरीराबाहेर घालवण्यासाठी ती तिचे रुटीन फॉलो करते
ती अजिबात जंकफूड खात नाही
म्हणून तिचा फिटनेस आणि सौंदर्य अद्यापही कायम टिकून आहे