स्वालिया न. शिकलगार
प्रियदर्शिनी अभिनयासोबतच स्टायलिश फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते. यावेळी
तिने आता एक वेगळाच एलिगंट अवतार साकारला आहे
तिने हाय स्लिट स्टायलिश बनारसी ड्रेस परिधान केला आहे
तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय-The Burning Desire
हा ड्रेस बनारसी कापडाचा असून मॉडर्न हाय स्लिट कट डिझाईन दिसतेय
या लूकमध्ये तिने मिनिमल मेकअपची निवड केली आहे
हलका आयमेकअप, न्यूड लिपस्टिक, तिची सॉफ्ट कर्ली हेअरस्टाईल दिसतेय
अॅक्सेसरीजमध्ये तिने साधे पण आकर्षक दागिने परिधान केले आहेत