स्वालिया न. शिकलगार
मकर संक्रांत २०२६ निमित्त अभिनेत्री रुपाली भोसलेचे नवे फोटो पाहायला मिळताहेत
सोबतच तिने एक सुंदर व्हिडिओ देखील शेअर केला आहे
ब्लॅक प्युअर हँडलूम सहावारी पैठणी साडी तिने नेसली आहे
त्यावर ऑक्साईडचे दागिने घातले आहेत
शोभेल असा खूपच सुंदर मेकअप तिच्या सौंदर्यात भर टाकतो आहे
तिने एका फोटो कॅप्शनमध्ये लिहिलंय- Draped in black, feeling like a timeless masterpiece.”
दुसऱ्या फोटोजना तिने म्हटलंय- In the world of colors, I found my elegance in black.
आणखी एका फोटोला तिने लिहिलंय- Six yard saree draped in such amazing way pure handloom paithani