स्वालिया न. शिकलगार
क्रिती सॅनॉनची बहीण नुपूरने वेडिंग फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
नुपूरच्या वेडिंग अल्बममधील प्रत्येक फोटो फ्रेम पाहण्यासारखे आहेत
सिंदूरदानापासून सात फेऱ्यांपर्यंतचे सर्व विधी अत्यंत पारंपरिक आणि सुंदर पद्धतीने पार पडले आहेत
नुपूरने हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं- तू मेरे कल दा सुकून, ते अज्ज दा शुक्र.
तिने ही 11.01.2026 लग्नाची तारीख दिली असून सोबत एविल आय इमोजी शेअर केला आहे
नुपूरने तिच्या लग्नासाठी पारंपरिक ब्रायडल लूकची निवड केली होती
सुंदर लेहेंगा, नाजूक दागिने, ब्रायडल मेकअप यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं
वरासोबत घेतलेले सात फेरे, सिंदूरदानाचा क्षण आणि मंगळसूत्र बांधतानाचे फोटो विशेष लक्ष वेधून घेत आहेत