स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचा हा लूक कसा वाटला?.रुपालीने या मालिकेत संजना हे पात्र साकारले होते .आता तिचे ब्लॅक साडीतील फोटो पाहायला मिळत आहेत.कुरळ्या केसांची स्टाईल तिला खूपच शोभून दिसते .प्लेन ब्लॅक साडीवर पिवळ्या रंगाची चाफा फुले आहेत .केसात तिने गुलाब माळला आहे .ब्लॅक साडीवर तिने स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केले आहे .ब्लॅक अँड व्हाईट फोटोज देखील अगदी बेस्ट आहेत.Amruta Dhongade | चिंब भिजलेले, रुप सजलेले..अमृता धोंगडेचे रेनी फोटोशूट पाहाच