मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडेचे नवे फोटोशूट समोर आले आहे .तिने पावसातील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.या फोटोंना फुलपाखराचे इमोजी शेअर केला आहे.तर व्हिडिओला Baarish अशी कॅप्शन देत रेड हार्ट इमोजी शेअर केला आहे .ब्लॅक कलर क्रॉप टॉप आणि राखाडी रंगाच्या पँट असा तिचा लूक आहे .मोकळ्या केसात ती धुक्यात पावसाचा आनंद घेताना दिसतेय .भिरभिरणाऱ्या वाऱ्यासोबत तिने एक व्हिडिओ बनवला आहे .या फोटो-व्हिडिओजना अनेक कॉमेंट्स येत आहेत .संदीप रेड्डी वांगाच्या Spirit मध्ये तृप्ती डिमरी हॉट डॉक्टरच्या भूमिकेत